Posts

व्यवसाय सुरू करण्याचे तीन मार्ग

Image
  पहिला मार्ग  एक नवीन कल्पना म्हणजे New idea :  आपण काहीतरी एक नवीन विचार, नवी संकल्पना म्हणजेच एक आयडिया घेऊन येतो आणि हि आयडिया या संपूर्ण जगात किंवा त्यातील काही भागांमध्ये बदल घडवते. आधीपासून चालत असलेल्या एका प्रक्रियेमध्ये एखादा महत्वाचा बदल करून त्या गोष्टीला सुधारू शकते. उदाहरणार्थ : फेसबुक, व्हाट्सअँप, Solar  System सौर ऊर्जा, Gmail. या त्या आयडिया आहेत ज्या अस्तित्वात आल्या आणि समाजात मोठ्या प्रमाणावर बदल झाला. दुसरा मार्ग तंत्रज्ञानात प्रगती / Technology Breakthrough :  आज प्रत्येक व्यवसाय हा तंत्रज्ञावर म्हणजेच technology वर अवलंबून आहे. आणि काही technology अशा आहेत जे जगाला बदलण्याची ताकद ठेवतात. अशा Technology चा वापर करून आपण successful व्यवसाय उभा करू शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे युट्युब, व्हिडीओ कॉल, झूम आणि तिसरा मार्ग त्यांची आवड / त्यांचा जोश / जुनून / पागलपण / म्हणजेच Passion :  यांच्याकडे जबरदस्त आत्मविश्वास असतो आणि शक्य तितक्या मार्गाने आपली Skills  विकसित करण्यासाठी स्वत: ला पुढे ढकलतात. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी ते सर्व ...